पुणे : कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे महापौर व महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार ५० टक्के उपस्थितीत सर्व कार्यालयातील काम आजपासून सुरू आहे. एरंडवणे येथील जनसेवा सहकारी बँकेत सुरक्षेच्या नियमांचे पालन करून कामकाज सुरू आहे. (व्हिडिओ - शहाजी जाधव)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.